सिन्नर,दि.२-तालुक्यातील खंडागळी येथील समाधान दिलीप महाले यांची मोटारसायकल क्र.एम एच १५ जे क्यू ६२३४ ही कुणाल ठोक यांच्या घरासमोरून चोरीस गेली आहे.
तर दुसऱ्या घटनेत वडांगळी येथील समीर राजेंद्र खुळे यांची मोटारसायकल क्र.एम एच १५ जे पी ५१५८ त्यांच्या घरासमोरून चोरट्यांनी चोरून नेली आहे.याबाबत एमआयडीसी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.