कोपरगाव,दि.१०- कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील सडे ग्रामपंचायतीच्या विद्यमान उपसरपंच सौ.मीराबाई सुदाम बारहाते यांनी रोटेशननुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर काळे गटाच्या सौ.अनीता संतोष बारहाते यांची बिनविरोध करण्यात आली . सडे ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या उपसरपंचपदासाठीची निवडणूक प्रक्रिया नुकतीच सरपंच सौ. आशाताई बारहाते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपसरपंचपदासाठी निर्धारित वेळेत सौ.अनीता संतोष बारहाते यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे निवडणूक अधिकारी […]