विकासात खोडा घालणाऱ्या विरोधकांनी निवडणुकीतही खोडा घातला-आ.आशुतोष काळे कोपरगाव नगरपरीषद निवडणूक स्थगित राष्ट्रवादीकडून निषेध कोपरगाव,दि.३०- कोपरगाव शहराचा सुटलेला पाणी प्रश्न व झालेल्या विकासामुळे कोपरगाव नगरपरीषदेच्या निवडणुकीत पराभव होईल या भीतीपोटी कोपरगाव शहराच्या विकासाशी देणं घेणं नसणाऱ्या विरोधकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांची उमेदवारी रद्द करावी यासाठी याचिका दाखल केल्या होत्या. त्याबाबत सुनावणी होवून कोल्हे गटाच्या […]
कोपरगाव,दि.२९-कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे आधारस्तंभ मा.आ.अशोकराव काळे व कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गौतम सहकारी बँकेने नेत्रदीपक कामगिरी करून आजवर अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळविले आहेत. यामध्ये अजून एका पुरस्काराची भर पडली असून जागतिक सहकार वर्षानिमित्त सहकार क्षेत्रात दिलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल नामांकित असलेल्या संस्थेकडून गौतम बँकेला ‘ग्रीन वर्ल्ड को प्राईड […]
कोपरगाव,दि.२८– मागील महिन्यात कोपरगावात बिबट्याने हल्ला केल्याच्या दोन घटना घडल्या त्यावेळी नागरिकांनी रस्ता रोको केला होता तेव्हा आशुतोषने मला फोन केला, मी महत्वाच्या मिटिंग मध्ये होतो मला पुरवणी मागण्या सादर करायच्या होत्या मी माझ्या पी.ए.ला सांगितले मी आता नाही मिटिंग संपल्यावर बोलतो. त्यावेळी आशुतोषने सांगितले, दादा मिटिंगमध्ये असले तरी मला आत्ताच बोलायचे आहे. मी ऐकणार […]
कोपरगाव,दि.२७:- कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या प्रचारार्थ आज शुक्रवार दि.२८ रोजी दुपारी २.३० वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजीत पवार यांची जाहीर सभा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान कोपरगाव येथे माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली व आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले यांनी […]
कोपरगाव,दि.२६- २०१९ च्या विधानसभा निवडणुक प्रचारादरम्यान मी कोपरगावकरांना तुमच्या हक्काचे पाणी देण्याचे आश्वासन दिले होते तो शब्द मी पुर्ण केला असला तरी कोपरगावला नियमित पाणी देण्याचे माझे स्वप्न आहे आणि ते स्वप्न मी पूर्ण करणार आहे ज्याप्रमाणे कोपरगावचा पाणी प्रश्न सुटला त्याप्रमाणे इतरही विकासाचे प्रश्न येत्या काळात पूर्ण करायचे आहेत. त्यामुळे विकासाला विरोध करणाऱ्यांना निवडून […]
जगदीशचंद्र जोशी,विशेष प्रतिनिधी धाराशिव,दि.२५-नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लि. रांजणी कारखान्याचा २४ वा गळीत हंगाम नुकताच सुरू झाला असून कारखान्याने सरासरी दररोज सात हजार पाचशे मे.टन याप्रमाणे ऊस गाळप करणार असल्याचे नॅचरल शुगरचे संस्थापक अध्यक्ष कृषिरत्न बी. बी. ठोंबरे यांनी सांगितले. नॅचरल शुगरने चालू गळीत हंगामा मध्ये एकूण तेरा लाख पंचवीस हजार मे.टन […]
कोपरगाव,दि.२३:- कोपरगाव नगरपरिषद निवडणूकीच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे आणि प्रभाग क्र.१४ मधील नगरसेवक उमदेवारांच्या कॉर्नर सभेला प्रभागातील नागरीकांनी उस्त्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी नागरीकांशी संवाद साधतांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनिल गंगूले यांनी विरोधकांच्या पापाचा हिशोबच मांडला. ते म्हणाले की, माजी नगराध्यक्षांनी पत्रकारांसोबत शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या तळ्याची पाहणी केली असता त्यांना पिण्याच्या तळ्याच्या शेजारी बेकायदेशीर […]
नाशिक,दि.२३- कोपरगाव मतदार संघातील अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचे साठवण तलावातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होवू नये यासाठी आ.आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाला केलेल्या सूचनेवरून गोदावरी उजव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे. गोदावरी कालव्यांना पावसाळ्यात सोडण्यात आलेल्या ओव्हरफ्लोच्या पाण्यातून कोपरगाव मतदार संघातील उजव्या कालव्यावर अवलंबून असणाऱ्या सर्व पाणी पुरवठा योजनांचे साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरून […]
कोपरगाव,दि.२२- राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे फुले, शाहू , आंबेडकरांचा विचार पुढे घेवून मार्गक्रमण करीत आहे. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम त्यांनी केले. विधानसभेला भरपावसातील उपमुख्यमंत्र्याच्या सभेला कोपरगावकरांनी उपस्थित राहून आ.आशुतोष काळेंना भरभरून प्रेम दिले. पालिका निवडणुकीसाठी आमचे येणे केवळ औपचारिकता आहे. विरोधक किती ही कुरघोड्या करो, नगराध्यक्षपदाचे उमेदवार काका कोयटे व […]
कोपरगाव,दि.२१ :- कोपरगाव शहराच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री ना.अजितदादांच्या माध्यमातून महायुती शासनाचे पाठबळ आ.आशुतोष काळे यांच्या मागे उभे आहे. त्यामुळे ज्या ज्या वेळी कोपरगाव शहराच्या विकास कामांचे प्रस्ताव नगरपरिषदेच्या माध्यमातून आ.आशुतोष काळे राज्य सरकारकडे मांडतील त्या प्रस्तावाला प्रदेशाध्यक्ष म्हणून माझे पाठबळ राहील व भविष्यात आ.आशुतोष काळे यांच्यावर मोठी जबाबदारी दिली जाईल अशी ग्वाही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील […]
कोपरगाव,दि.२०- जिरायती भागाच्या १३ गावतील शेतकऱ्यांची मागील पाच दशकांची प्रतीक्षा संपली असून टेल राईट बंदिस्त नलिका वितरण प्रणालीतून कोपरगाव तालुक्यातील चार गावांचे ९५१ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असुन वितरीका क्रमांक चार मधून कोपरगाव तालुक्यातील २६८१ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. कोपरगाव तालुक्यातील निळवंडे कालव्याच्या लाभक्षेत्रातील एकूण ३६३२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्यामुळे हा परिसर सुजलाम […]
कोपरगाव,दि.१९- कोपरगाव मतदार संघातील येसगाव,टाकळी,खिर्डी गणेश,अंचलगाव व परीसरात नरभक्षक बिबट्याने केलेल्या हल्यात दोन निरपराध व्यक्तींनी आपला जीव गमावला असून वनविभागाकडून त्या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात आले आहे परंतु कोपरगाव तालुक्यात अजूनही बिबट्यांचे नागरीकांवर हल्ले सुरूच असल्याच्या घटना घडत आहे.त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी वन विभागाकडून प्रभावी उपाययोजना राबविण्यात याव्यात अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री […]
कोपरगाव,दि.१८-:- २०१८ साली कोळगाव थडीच्या सरपंच, उपसरपंच व पदाधिकारी यांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता मा.आ.अशोकराव काळे यांच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या मुख्यमंत्री पेयजल योजने अंतर्गत ५२.६४ लाखाच्या पाणी पुरवठा योजनेचे परस्पर उदघाटन करण्यासाठी मा.आ.स्नेहलता कोल्हे आल्या असता त्यांना कोळगाव थडी ग्रामस्थांनी काळे झेंडे दाखवून आपला निषेध व्यक्त केला होता.त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा कोपरगाव तालुक्यातील सोनारी […]
कोपरगाव,दि.१७ कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश तथा काका कोयटे यांचा उमेदवारी अर्ज सोमवार दि.१७ रोजी शेवटच्या दिवशी आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, महानंदा दुध संघाचे मा.व्हा.चेअरमन राजेंद्र जाधव व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्व धर्मिय […]
कोपरगाव,दि.१६- कोपरगाव तालुक्यात दोन निरपराध व्यक्तींचा बळी घेवून नागरिकांवर हल्ला करत दहशत निर्माण करणाऱ्या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी आक्रमक पवित्रा घेत उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्याकडे केली होती. घडलेल्या घटनांचे गांभीर्य ओळखून व आ.आशुतोष काळेंच्या मागणीची दखल घेऊन उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी वन विभागाला त्या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या […]