वावीची कादंबरी एक नंबरी,राष्ट्रीय पातळीवर गरुडझेप

गणेश ओझा,संपादक सिन्नर,दि.११-तालुक्यातील वावी येथील ५ वर्षाची कादंबरी भूषण लढ्ढा हिने स्केटिंग सारख्या क्रीडा स्पर्धेत राष्ट्रीयपातळीवर यशाला गवसणी घातली आहे.    खोपोली येथील याक पब्लिक स्कूल,एन्ड्युरन्स महाराष्ट्र असोसिएशन फॉर नॅशनल लेव्हल सिलेक्शन येथे पार पडलेल्या स्केटिंग रिंक ट्रॅक क्वाड्स प्रकारात ६ वर्षांखालील मुलींच्या वयोगटात तिने कांस्य पदक मिळवीत एन्ड्युरन्स महाराष्ट्र असोसिएशन पुणेसाठी राष्ट्रीय पातळीवर निवड […]

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत वावी विद्यालयाचा डंका

गणेश ओझा,प्रतिनिधी सिन्नर,दि.८-क्रीडा व युवक संचालनालय व नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक यांच्या वतीने सिन्नर तालुकास्तरीय खो-खो स्पर्धाचे आयोजन गोपाळ विद्यालय पिंपळे येथे करण्यात आले होते.स्पर्धेत १४ वर्षे,१७ वर्षे व १९ वर्षे मुली या वयोगटानुसार स्पर्धा पार पडल्या त्यात ७० शाळांच्या संघानी सहभाग नोंदविला.      वावी येथील नूतन विद्यालयाचे १४ वर्षे व १९ […]

बळवंत ढोमसेची कुस्ती स्पर्धेत विभागीय पातळीवर निवड

कोळपेवाडी,दि.१०- कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सौ. सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या तृतीय वर्ष कला शाखेतील विद्यार्थी बळवंत शरद ढोमसे याची कुस्ती स्पर्धेत विभागीय पातळीवर निवड झाली असल्याची माहिती माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.विजया गुरसळ यांनी दिली. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत सौ. सुशीलामाई काळे महाविद्यालयाच्या […]

गौतमच्या हॉकी संघाला विभागीय हॉकी स्पर्धेमध्ये दुहेरी मुकुट

कोळपेवाडी,दि.२७:-गौतम पब्लिक स्कूल गौतमनगर व जिल्हा क्रीडा अधिकारी, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने गौतम पब्लिक स्कूलच्या हॉकी मैदानावर विभागीय शालेय हॉकी स्पर्धा दि. २६ व २७  ऑक्टोबर रोजी पार पडल्या. ही स्पर्धा १४ व १७ वर्षे वयोगटात खेळवली गेली. या स्पर्धेचे उद्घाटन गौतम पब्लिक स्कूलचे प्राचार्य नूर शेख यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून हॉकी […]