कोपरगाव, दि.५- कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित सौ.सुशिलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय गौतमनगर येथे भावनिक बुद्धिमत्ता या विषयावर ६ व ७ मार्च रोजी राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थी दशेत प्रामुख्याने अध्यापनामध्ये भावनिक बुद्धिमत्तेचा वापर कसा करावा? आणि विविध विद्याशाखांमध्ये भावनिक बुद्धिमत्तेचा संबंध कसा येतो? या महत्त्वपूर्ण पैलूंवर भारतातील विविध राज्यांमधून येणारे तज्ज्ञ […]
कोपरगाव,दि.५ :- चित्रपटसृष्टीत आपल्या जिद्द आणि कष्टाच्या जोरावर आपले वेगळे स्थान निर्माण करणारा ‘गुलाबी साडी आणि लाली लाल लाल—दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ’ काही महिन्यापूर्वी आलेल्या ह्या गाण्याचे प्रसिद्ध गायक संजू राठोड उद्या रविवार दि.६ रोजी आ.आशुतोष काळे व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ कोपरगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नवरात्र महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी कोपरगाव शहरातील डॉ.बाबासाहेब आबेडकर मैदान या […]