महाराष्ट्र वावी पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण सुरू By admin July 17, 2025July 17, 2025 0 minutes, 0 seconds Read Spread the loveसिन्नर,दि.१७-तालुक्यातील वावी पोलीस ठाण्यासमोर भरतपूर ग्रामपंचायत सदस्य पंकज पेटारे यांनी बचत गटातील गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्यासाठी आणि वावी पोलिसांकडून कायद्याची अंमलबजावणी न झाल्याने आमरण उपोषण सुरू केले आहे.
Previous शहर विकासाच्या दिशेने अजून एक पाऊल पुढे एक कोटीच्या व्यापारी संकुलाच्या कामाची निविदा प्रसिद्ध – मंदार पहाडे
Next राज्य मार्ग ६५ झगडे फाटा-वडगाव पान रस्त्याच्या दुरुस्तीकडे आ.आशुतोष काळेंनी वेधले सभागृहाचे लक्ष
महाराष्ट्र उन्हाळी हंगामाच्या पाणी मागणी अर्ज भरण्याची मुदत वाढ द्या-आ.आशुतोष काळे By admin April 10, 2026April 10, 2026
महाराष्ट्र टाळ-मृदंगाच्या गजरात रंगला गौतम पब्लिक स्कूलच्या विद्यार्थायांचा रिंगण व दिंडी सोहळा By admin July 6, 2025July 6, 2025