कोपरगाव,दि.४कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक–संचालक, शिक्षण, सहका
या जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी माजी आमदार अशोकराव काळे, सौ.स्नेहलताताई शिंदे, गौतम बँकेच्या माजी संचालिका सौ.पुष्पाताई काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ.चैतालीताई काळे तसेच कारखान्याचे व्हा.चेअरमन, संचालक मंडळ, कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे सर्व सदस्य व विविध संलग्न संस्थांचे चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक,