काळे कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न कोपरगाव,दि.३१– सहवीज निर्मिती प्रकल्पातून कारखान्याच्या आर्थिक उत्पन्नात भर पडणार आहे. त्याचा फायदा कर्मचारी व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. आजवर कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने ऊस दरात कधीही मागे न राहता जिल्ह्यात सर्वाधिक ऊस दर दिला आहे. व यापुढील काळात सहवीज निर्मिती प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर मिळणाऱ्या अधिकच्या […]
कोपरगाव,दि.३०– कोपरगाव, राहाता तालुक्यासह शेजारील तालुक्याच्या शेतकऱ्यांना खरीप-रब्बी हंगामासाठी वेळेत खतांचा पुरवठा व्हावा यासाठी कोपरगाव रेल्वे स्टेशन येथे खतांचा साठा करण्यासाठी गुड शेड बांधण्याचे सुरु असलेले काम अतिशय संथ गतीने सुरु आहे.हे काम जलदगतीने करून वेळेत पूर्ण करा अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे विभागीय मॅनेजर राजेश कुमार वर्मा यांना दिलेल्या लेखी पत्रात […]
मुंबई,दि.२९-राज्याचे सुधारित युवा धोरण ठरविण्यासाठी क्रीडा व युवक कल्याण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आलेल्या राज्याच्या युवा धोरण समितीच्या सदस्यपदी आ. आशुतोष काळे यांची निवड करण्यात आली. महायुती शासनाने बुधवारी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. दत्तात्रय मामा भरणे यांच्या अध्यक्षतेखाली युवा धोरण समिती स्थापन केली आहे. यामध्ये उच्च शिक्षित, युवा नेतृत्व व राज्यात […]
जगदीशचंद्र जोशी,प्रतिनिधी कळंब,दि.२८ नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लि. साईनगर रांजणी या कारखान्याचा गाळप हंगाम २०२४-२५ मध्ये गाळपास आलेल्या ऊसाचा अंतीम दर रू.३०१० रुपये देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतल्याची माहिती नॅचरल उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष कृषिरत्न बी. बी. ठोंबरे यांनी दिली. नॅचरल उद्योग समूहाने शेतक-यांचे हीत लक्षात घेवून सदैव जास्तीत जास्त ऊस दर […]
कोपरगाव,दि.२७- कोपरगाव शहरात इरिगेशन विभाग व इतर विभागाच्या मालकीची जागा विनावापर पडून आहे. या रिकाम्या जागेचा सदुपयोग करून या जागेत शहराच्या वैभवात भर घालणारे उद्यान व सुसज्ज व्यापारी संकुल उभारणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले. आ. आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून मिळालेल्या ५.२८ कोटी निधीतून नाबार्ड पायाभूत विकास योजनेअंतर्गत कोपरगाव शहरातील इरिगेशन बंगला येथे ३००० […]
कोपरगावात जागतिक व्यापारी दिन मोठ्या उत्साहात साजरा कोपरगाव,दि.२६-ज्यावेळी आमदार नव्हतो आणि जेव्हापासून आमदार झालो तेव्हापासून कोपरगाव शहराच्या बाजारपेठेला पुन्हा उर्जितावस्था अवस्था पुन्हा कशी प्राप्त होईल यासाठी मी सातत्याने प्रयत्न केले आहे. आणि यापुढे देखील करीत राहणार असून कोपरगावच्या व्यापार वृद्धीसाठी माझी सर्वोतोपरी मदत व सहकार्य राहील अशी ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी दिली. व्यापारी महासंघ […]
नाशिक,दि.२५-अनस सादिक तांबोळी,कॅम्प नंबर २ मनमाड यांच्या गच्चीवरून घरात प्रवेश करून कपाटातील ३६.७४ वजनाची पोत चोरट्यांनी चोरून नेली आहे. याबाबत मनमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिन्नर,दि.२४-अण्णासाहेब मारुती पानसरे,यशवंतराव सिन्नर यांच्या घराचे सेफ्टी डोअर व दरवाजा तोडून लाकडी कपाटातील ५ ग्रॅम वजनाचे कानातील जोड,२ ग्रॅम वजनाचे लहान मुलाच्या कानातील व ५ हजार रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली आहे.याबाबत सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिन्नर,दि.२२-आवाडा कंपनीचे दुसंगवाडी शिवारात सोलर प्लॅट सप्लाय साठविण्यासाठी लावलेले असून त्यातील ६ इन्व्हटरमधील ५ हजार मीटर डीसी केबल चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद शुभम बालाजी खैरे यांनी वावी पोलीस ठाण्यात दिली आहे.
सिन्नर,दि.२१-राकेश अर्जुन शिंदे रा.दोडी यांची मोटारसायकल क्र.एम एच १५ जी जी ३४१४ गावातील मराठी शाळेजवळून चोरीस गेल्याची घटना घडली असून वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिन्नर,दि.२०-महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळात मंत्री म्हणून ना.छगनराव भुजबळ यांनी शपथ घेतल्यानंतर वावी येथे फटाके फोडून व एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी अशोक ताजने,नंदलाल मालपाणी,गणेश वेलजाळी,रामराव ताजने,नंदकिशोर ताजने,पोपट वेलजाळी,रवींद्र वेलजाळी,संदीप भोसले,कोंडाजी भरीतकर,साईनाथ पठाडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
कोपरगाव,दि.२०–शैक्षणिक वर्ष २०२५/२६ साठी कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिट्युट मध्ये शासनाच्या वतीने प्रथम वर्ष प्रवेशासाठी मंगळवार दि.२० पासून सुविधा केंद्र सुरु करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य सुभाष भारती यांनी दिली. गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिटयुटमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेतांना प्रवेश प्रक्रियेबाबत प्रशिक्षित व अनुभवी प्राध्यापक असून येथे उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधा यामध्ये सुसज्ज ईमारत, अतिजलद इंटरनेट […]
कोपरगाव,दि.१९- निळवंडे कालव्याच्या पाण्यापासून वंचित राहणाऱ्या काकडी गावचे बंधारे भरून देण्यासाठी आ.आशुतोष काळे यांच्या सुचनेनुसार दोनच दिवसात पाईपलाईनचे काम सुरु करणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी काकडी ग्रामस्थांना दिली. निळवंडे कालव्याच्या पाण्यातून जिरायती भागातील डांगेवाडीच्या बंधाऱ्यात पाणी येत होते व मल्हारवाडीच्या बंधाऱ्यात देखील पाईपलाईनचे माध्यमातून पाणी आले आहे. परंतु काकडी गावातील बंधारे मात्र निळवंडे कालव्याच्या […]
नाशिक,दि.१८-दुपारपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटसह पावसाचे आगमन झाले असून सायंकाळपर्यंत संततधार सुरू आहे.