महाराष्ट्र भिंतीस बोगदा पाडून सोन्याचांदीचे दागिने चोरीला By admin June 1, 2025June 1, 2025 0 minutes, 0 seconds Read Spread the loveनाशिक,दि.१-शरद नामदेव नागरे रा.खिर्डीसाठे यांच्या घराचे पाठीमागील भिंतीस बोगदा पाडून घरात प्रवेश करीत ७१ हजार किंमतीचे सोन्याचांदीचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले आहे.याबाबत येवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.