महाराष्ट्र बिअरबार फोडून एक लाखांच्या विदेशी दारूसह पैशावर चोरट्यांचा डल्ला By admin April 20, 2026April 20, 2026 0 minutes, 0 seconds Read Spread the love सिन्नर,दि.२०-नांदूरशिंगोटे येथील हॉटेल विशाल बिअरबारची पाठीमागील खिडकी तोडून १ लाखांची विविध कंपन्यांची विदेशी दारू व १९६३० रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली याबाबत वावी पोलीस ठाण्यात राजू मारुती शेळके यांनी फिर्याद दिली आहे.
महाराष्ट्र श्री भगवान जगन्नाथाचे आ. आशुतोष काळेंनी घेतले आशिर्वाद By admin June 29, 2025June 29, 2025