महाराष्ट्र बिअरबार फोडून एक लाखांच्या विदेशी दारूसह पैशावर चोरट्यांचा डल्ला By admin April 20, 2026April 20, 2026 0 minutes, 0 seconds Read Spread the love सिन्नर,दि.२०-नांदूरशिंगोटे येथील हॉटेल विशाल बिअरबारची पाठीमागील खिडकी तोडून १ लाखांची विविध कंपन्यांची विदेशी दारू व १९६३० रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली याबाबत वावी पोलीस ठाण्यात राजू मारुती शेळके यांनी फिर्याद दिली आहे.
महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सिन्नर येथे २४ जुलैला चक्काजाम आंदोलन By admin July 19, 2025July 19, 2025
महाराष्ट्रस्पोर्ट्स बळवंत ढोमसेची कुस्ती स्पर्धेत विभागीय पातळीवर निवड By admin December 10, 2024December 10, 2024