सिन्नर,दि.२१-कोळगावमाळ परिसरातील सोलर पॅनल केबल,मोटार केबल चोरीच्या प्रमाणात वाढ झाली असून शरद विठ्ठल चव्हाण यांच्या गट नंबर २४३ मधील विहिरीवरील सोलर पॅनल केबल,मोटार केबल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे.वावी पोलिसांनी चोरांचा शोध लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.