महाराष्ट्र दुकानासमोरून मोटारसायकल चोरीला,वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल By admin April 6, 2025April 6, 2025 0 minutes, 0 seconds Read Spread the love सिन्नर,दि.६-नवनाथ भागवत गायकवाड रा.नांदूरशिंगोटे यांची मोटारसायकल क्र.एम एच १७ ए एच ०३१० ची साईश्रद्धा हार्डवेअरसमोरून चोरी झाली असून वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र कोपरगावात “जागर स्त्री शक्तीचा” नवरात्रौत्सव – सौ. पुष्पाताई काळे By admin September 18, 2025September 18, 2025