महाराष्ट्र दोन गाईसह बैल चोरीला By admin May 4, 2025May 4, 2025 0 minutes, 0 seconds Read Spread the love नाशिक,दि.४-वडगांव शिवारातील वसंत नामदेव पगारे यांच्या शेतातील २ वर्ष वयाची जर्सी जातीची गाय,१० वर्षाची गावरान गाय व ८ वर्ष वयाच्या गावरान जातीचा बैल चोरट्यांनी चोरून नेल्याचा गुन्हा वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र दोन दुकाने फोडीत सव्वातीन लाखांची चोरी,वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल By admin November 15, 2025November 15, 2025
महाराष्ट्र पिकअप वाहन चोरणारा चोरटा अटकेत,नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई By admin June 8, 2025June 8, 2025