महाराष्ट्र दोन गाईसह बैल चोरीला By admin May 4, 2025May 4, 2025 0 minutes, 0 seconds Read Spread the love नाशिक,दि.४-वडगांव शिवारातील वसंत नामदेव पगारे यांच्या शेतातील २ वर्ष वयाची जर्सी जातीची गाय,१० वर्षाची गावरान गाय व ८ वर्ष वयाच्या गावरान जातीचा बैल चोरट्यांनी चोरून नेल्याचा गुन्हा वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र वावी परिसरात मेंढया चोरी करणारे आंतरराज्यीय गुन्हेगार पोलिसांच्या जाळयात,मेंढपाळांना दिलेला शब्द पोलिसांनी केला खरा By admin September 8, 2025September 8, 2025