वावी ते संगमनेर बस सेवा सुरू करा-विघ्नहर्ता प्रतिष्ठानची मागणी

author
0 minutes, 0 seconds Read
Spread the love
    सिन्नर,दि.२२-वावी ते संगमनेर बस सेवा सुरू असताना अचानक काही महिन्यांपूर्वी बससेवा परिवहन मंडळाकडून बंद करण्यात आल्याने नागरिकांचे हाल होत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने सिन्नर आगाराची लासलगाव ते संगमनेर ही बससेवा वावी मार्गे सुरू करावी तसेच वावी संगमनेर बससेवा सुरू करावी अशा आशयाचे निवेदन वावी येथील वाहतूक नियंत्रक यांना विघ्नहर्ता प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश वेलजाळी,रामराव ताजने,साईनाथ पठाडे,वैभववेलजाळी,कारभारी वेलजाळी,अनिल घेगडमल,राकेश आनप,सागर घेगडमल आदींनी दिले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *