गणेश ओझा,विशेष प्रतिनिधी सिन्नर,दि.१७-तालुक्यातील वावी येथील नूतन विद्यालय व अँड.रावसाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाच्या १९ वर्ष वयोगटातील मुलांच्या संघाने रस्सीखेच स्पर्धेत विभागीय पातळीवर घवघवीत यश संपादीत करीत राज्यस्तरावर स्पर्धेसाठी नांदेड येथे […]
गणेश ओझा,विशेष प्रतिनिधी राहाता,दि.१७-राहाता तालुका गणित, विज्ञान,कला अध्यापक संघटना तसेच राहाता पंचायत समिती यांव्दारे दिला जाणारा यावर्षीचा तालुका स्तरीय कृतिशील,उपक्रमशील गणित विज्ञान शिक्षक हा पुरस्कार युवराज गवळी यांना देण्यात आला. राजुरी येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विदयालयात पार पडलेल्या ५३ व्यागणित, विज्ञान प्रदर्शनात प्रवरा शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुस्मिता विखे पाटील यांच्या हस्ते […]
जगदीशचंद्र जोशी,विशेष प्रतिनिधी धाराशिव,दि.१७-कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना एआय सारख्या नविन तंत्रज्ञानाचा फायदा देणारा नॅचरल शुगर हा राज्यातील पहिला कारखाना आहे असे प्रतिपादन जिल्हा अधिक्षक कृषीअधिकारी राजकुमार मोरे यांनी केले. नॅचरल उद्योग समूहाच्या रांजणीच्या कार्यक्षेत्रामध्ये ऊस पिकासाठी कृत्रिम बुध्दिमत्ता तंत्रज्ञान (एआय) चा वापर करणेसाठी पहिल्या हवामान केंद्राची उभारणी पुर्ण करून त्याचा प्रारंभ जिल्हा अधिक्षक कृषी […]
कोपरगाव,दि.१६- कोपरगावच्या लाडक्या बहिणींनी २०१९ आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आ.आशुतोष काळे यांना भरभरून मतांनी निवडून दिले.त्यातून उतराई होण्यासाठी कोपरगाव मतदार संघाबरोबरच कोपरगाव शहरदेखील इतर विकसित शहरांच्या बरोबरीने घेवून जायचे आहे. त्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या ताब्यात कोपरगाव नगरपरिषदेची सत्ता द्या. आपल्या प्रभागाचा आणि आपल्या कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांना आ.आशुतोष काळे यांनी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिलेली आहे. […]
कोपरगाव,दि.१५ :- समता पतसंस्थेबाबत सोशल मिडीयाच्या माध्यमातून चुकीची माहिती पसरविण्यात आली असून चुकीची माहिती पसरविणाऱ्या व्यक्तींचे फोन नंबर पोलीस प्रशासनाला चार दिवसांपूर्वी दिले आहेत परंतु त्याबाबत आजपर्यंत पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही.आज सोमवार दि.१५ रोजी तर समताच्या कर्मचाऱ्यावरच हल्ला करण्यात आला आहे. या दोन्ही घटनेतील आरोपींवर तातडीने अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करावी अशी […]
कोपरगाव,दि.१४:- कोपरगाव शहराच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून मुलभूत सर्व विकासकामे करणार आहे. होवू घातलेल्या कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक निवडून द्या तुम्हाला अपेक्षित असलेला कोपरगाव शहराचा विकास करून शहराचा चेहरा मोहरा बदलवून दाखवतो अशी साद आ.आशुतोष काळे यांनी कोपरगावकरांना घातली आहे. कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १२ […]
कोपरगाव,दि.१३-कोपरगाव नगरपरीषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून द्या विकासाचे कोणतेच मुलभूत प्रश्न शिल्लक ठेवणार नाही.कोपरगाव शहराला समृद्ध आणि विकसित शहर म्हणून नावारूपाला आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत असून कोपरगावकरांना अपेक्षित असलेला विकास करायचा आहे. त्यासाठी कोपरगाव नगरपरीषदेची सत्ता द्या, विकासाच्या राहिलेल्या समस्या संपुष्टात आणल्याशिवाय राहणार असा विश्वास आ.आशुतोष काळे […]
कोपरगाव,दि.१२- कोपरगाव तालुक्यातील पौराणिक व ऐतिहासिक असलेल्या तसेच कुंभारी व पंचक्रोशीतील भाविकांचे अखंड श्रद्धास्थान असलेल्या श्री राघवेश्वर महादेव मंदिराच्या विकासासाठी महायुती शासनाकडून पुरातत्व व वस्तूसंग्रहालये संचालनालय, राज्य संरक्षित स्मारक जतन दुरुस्ती अंतर्गत मिळालेल्या दीड कोटी रुपयांच्या विकास कामे सुरु करण्यात आली आहे.त्यामुळे शिवभक्तांच्या सोयी सुविधेत वाढ होणार असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली. कोपरगाव मतदार […]
कोपरगाव,दि.११- समता पतसंस्था व राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे राजकारण विरहित समाजाची कामे करत आहेत.ते त्यांच्या कामाबद्दल समाजात लोकप्रिय आहेत त्यामुळे मी आणलेल्या निधीतून कोपरगाव शहराचा जास्तीत जास्त विकास करता यावा यासाठी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी मी काका कोयटे यांना आग्रह करून त्यांना उमेदवारी दिली आहे. तेव्हापासून कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणूकीत विरोधकांना पराभव समोर दिसत असल्यामुळे […]
कोपरगाव,दि.१० :- कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार काका कोयटे यांची प्रतिमा जाणीवपूर्वक मलिन करण्याचे काम विरोधक करत आहे. ज्यावेळी आ.आशुतोष काळे यांनी नगराध्यक्षपदासाठी काका कोयटे यांची उमेदवारी जाहीर केली त्याचवेळी विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली होती. त्यामुळे स्वत:चे उमेदवार सोडून विरोधी सर्व पक्षाच्या उमेदवारांवर आक्षेप घेणाऱ्या विरोधकांना न्यायालयाने चपराक दिली. त्यामुळे अजूनच निवडणूक […]
कोपरगाव,दि.९-कोपरगावात शीख समाजाच्या वतीने दिल्ली येथे महानगरपालिकेने झंडेवालान परिसरातील बाबा पीर रतन नाथ मंदिरांची तोडफोड केली. त्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात आ.आशुतोष काळे यांनी सहभागी होवून दिल्ली महानगरपालिकेच्या अन्यायकारक कृत्याचा निषेध करून शीख समाजाच्या भावना शासनापर्यंत पोहोचवणार असल्याची ग्वाही दिली. शीख समाजाच्या वतीने दिल्ली येथे महानगरपालिकेकडून झंडेवालान परिसरातील बाबा पीर रतन नाथ मंदिरांची तोडफोड […]
नागपूर,दि.७-कोपरगाव मतदार संघासह कोपरगाव शहरात वाढलेल्या अवैध धंद्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून पोलीस मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.याबाबत आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधून अवैध धंदे रोखण्यासाठी निवेदन देण्यात आले. कोपरगाव मतदार संघात मोठ्या प्रमाणात अनेक प्रकारचे अवैध धंदे खुले आम सुरू आहेत. या अवैध […]
गणेश ओझा,प्रतिनिधी सिन्नर,दि.७-सिन्नर शिर्डी महामार्गावर मिरंगाव फाट्याजवळील सिद्धिविनायक देवस्थानच्या गणपती मंदिरातून २८ भार वजनाचा चांदीचा मुकुट,दोन चांदीच्या पादुका,१५ किलो वजनाचा पितळी धातूचा कळस,पितळी समई व दानपेटी फोडून रक्कम चोरीला गेल्याची बाब आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास राजेंद्र सखाराम पावले हे नित्यनेमाप्रमाणे पूजा करण्यासाठी गेले असता निदर्शनास आली त्यांनी जवळील ग्रामस्थांना बोलावून घटनेची माहिती दिली […]
सिन्नर,दि.७-येथून जवळच असलेल्या कहांडळवाडी येथे दिव्यांग बांधवांनी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त एकत्र येत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य,वही,पेन व बिस्किटचे वाटप केले.यावेळी दिव्यांग संघटनेचे वैभव वाघ,राहुल कहांडळ, रवींद्र खरात,गणेश वेलजाळी,प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुका अध्यक्ष दत्ता लोंढे,तालुका उपाध्यक्ष वैभव वेलजाळी, रवी कहांडळ,निखिल भेंडाळे, शुभम भेंडाळे,महेंद्र कहांडळ,योगेश कहांडळ,अमर गुंजाळ,संजय कहांडळ,ग्रामविकास अधिकारी संदीप वाकचौरे,लक्ष्मण भांबरे,शंकर खरात,सुनील पवार आदी […]
कोपरगाव,दि.६- कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली २०२५-२६ च्या गाळप हंगामात उसतोडणी करण्यासाठी आलेल्या सर्व ऊस तोडणी कामगारांची ‘उन्नती शिबीर’ अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक गोळ्या औषधाचे मोफत वाटप करण्यात आले असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. एस. बोरनारे यांनी दिली. ऊस तोडणी कामगारांची व त्यांच्या […]