पतसंस्थेत गैरव्यवहार आणि अपहार प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात संचालक मंडळाविरोधात गुन्हा दाखल

author
0 minutes, 0 seconds Read
Spread the love

सिन्नर,दि.१२-त्रिमूर्ती ग्रामीण बिगर शेतकरी सहकारी पतसंस्थेच्या चास शाखेत सन २०१० ते २०२५ काळातील संचालक मंडळाने गैरव्यवहार आणि अपहार केल्याचे लेखापरीक्षक यांच्या निदर्शनास आल्याने वावी पोलीस ठाण्यात रुस्तम सारंगधर कपाटे यांनी फसवणूक,ठकबाजी अधिकलमाअंतर्गत फिर्याद दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे करीत आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *