सिन्नर-वेबसाईटवर पैसे गुंतवणूकीस सांगून ६५ लाखांचा व्यापाऱ्याला गंडा

author
0 minutes, 0 seconds Read
Spread the love
सिन्नर,दि.१०-येथील जयेश माणिकलाल नाईक रा. शिवाजीनगर यांचा फेसबुक व whatsapp वर विश्वास संपादन करून वेबसाईटवर पैसे गुंतविण्यास सांगून विविध बँक खात्यातून ६४,८०,५०० रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना घडली असून याबाबत सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *