महाराष्ट्र एस.टी बसमध्ये चढत असताना सिन्नर बसस्थानकात मंगळसूत्र चोरीला By admin September 13, 2025September 13, 2025 0 minutes, 0 seconds Read Spread the love सिन्नर,दि.१३-दुपारी ४ वाजेच्या दरम्यान सिन्नर ते वडझीरे एस.टी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत सारिका लक्ष्मण ठोंबरे यांच्या पिशवीमधील मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली असून सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Previous एन साई मल्टी स्टेट को आँपरेटीव्ह सोसायटीला ७ कोटी ३९ लाख रुपये नफा,गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कार आणि दुर्धर आजारी रुग्णांना मदत
महाराष्ट्र गोदावरी कालव्यांच्या लाभधारक शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनाचे देखील आवर्तन -कारभारी आगवण By admin June 11, 2025June 11, 2025
महाराष्ट्र कहांडळवाडीत मध्यरात्री घरफोडी,२० हजार रोख रक्कम चोरीस By admin January 5, 2025January 5, 2025