वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून भरदुपारी मोटारसायकल चोरीला

author
0 minutes, 0 seconds Read
Spread the love
सिन्नर,दि.१५-तुषार आण्णा सूर्यवंशी रा.नांदुरडी,ता.निफाड यांच्या मालकीची मोटारसायकल क्र.एम एच १५ एच पी १९९९ ची खोपडी खुर्द येथून भरदुपारी चोरीस गेल्याची घटना घडली असून नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.याबाबत वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *