वावी-क्रेटा कारची काच फोडून टॅबलेट व रोख रक्कम लंपास

author
0 minutes, 0 seconds Read
Spread the love

 

सिन्नर,दि.३-नांदूरशिंगोटे गावातील इंद्रायणी लॉन्सच्या बाजूच्या असलेल्या पार्किंगमधील उभ्या असलेल्या क्रेटा कार क्र.एम एच ४७ ए बी ५४२६ ची पाठीमागील काच फोडून सॅमसंग कंपनीचा टॅबलेट पीसी व २५०० रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली आहे.याबाबत अमेय मोहन हरडे रा.गोविंदनगर,मुंबई यांनी वावी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *