महाराष्ट्र पांगरीतुन घरासमोरून मोटारसायकल चोरीला By admin August 3, 2025August 3, 2025 0 minutes, 0 seconds Read Spread the love सिन्नर,दि.३-रमेश रंगनाथ निरगुडे यांच्या घरासमोरुन मोटारसायकल क्र एम एच १५ डी डब्ल्यू ६८०४ ही अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे.याबाबत वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ‘अविरत विकासाची दहीहंडी उत्सव’ सोहळ्याचे पदाधिकारी जाहीर By admin August 12, 2025August 12, 2025