महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील लोखंडी गेट व पाईपची चोरी By admin February 9, 2025February 9, 2025 0 minutes, 0 seconds Read Spread the love सिन्नर,दि.९-समृद्धी महामार्गाचे चॅनल नंबर ५५७ ते ५५८ या अंतरावरील खंबाळे शिवारातील लोखंडी गेट व मोटारीचे पाईप,स्टार्टर व केबलची चोरी झाल्याची फिर्याद वावी पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर बबन टरले यांनी दिली आहे.
Previous उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तु व खाऊंचे वाटप
महाराष्ट्र उपजिल्हा रुग्णालय व न्यायालयाच्या ईमारतीचे कामे वेळेत पूर्ण करा-आ.आशुतोष काळे By admin April 29, 2025April 29, 2025
महाराष्ट्र सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या सायबर गुन्हेगारीबाबत विधानसभेत तारांकित प्रश्न By admin February 24, 2026February 24, 2026