कोयत्याचा धाक दाखवुन सोने,मोबाईल व रोख रक्कमेची लूट

author
0 minutes, 0 seconds Read
Spread the love

नाशिक,दि.१६-अजय सोमनाथ धोंगडे रा.वाघेरा पैकी गोधड्याचा पाडा यांच्या घराचा दरवाजा तोडून ताराबाई धोंगडे व रतन महादू बेंडकोळी यांना कोयता व सुऱ्याचा धाक दाखवून २५०० रोख रक्कम,सोन्याची नथ,सोन्याचे पॅन्डल,पाच सोन्याचे मनी,पोत व मोबाईल असा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे.

       याबाबत हरसूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे करीत आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *