महाराष्ट्र घरासमोरून मोटारसायकल चोरीला,वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल By admin March 6, 2025March 6, 2025 0 minutes, 0 seconds Read Spread the loveसिन्नर,दि.६-किरण रावसाहेब वेताळ रा.वारेगाव यांच्या घरासमोर उभी असलेली युनिकांन मोटारसायकल क्र एम एच १५ जी के ७१४९ चोरीस गेली असून वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.