वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पुन्हा एकदा कारच्या काचा फोडून साडेचार तोळे सोने लंपास

author
0 minutes, 0 seconds Read
Spread the love
सिन्नर,दि.९-ईश्वररत्न लॉन्सच्या बाजूला नांदूरशिंगोटे येथे असलेल्या वाहन पार्किंगमधील स्विफ्ट कार क्र एम एच २० ई वाय २८९६ च्या डिकीत ठेवलेल्या एअरबॅग व पर्समधील ४५ ग्राम वजनाची सोन्याची पोत मनीमंगळसूत्र,कपडे व ATM चोरट्यांनी काच फोडून चोरून नेले आहे.
    याबाबत वर्षा किरण बोडके यांनी वावी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *