महाराष्ट्र बसमध्ये बसत असताना ४ तोळ्याची पोत चोरीस By admin May 10, 2025May 10, 2025 0 minutes, 0 seconds Read Spread the love नाशिक,दि.१०-अनिता अशोक जाधव रा.भादवण ह्या कळवण बस स्थानकात कळवण ते विसापूर बसमध्ये बसत असताना चोरट्यांनी ४ तोळे वजनाची पोत चोरून नेली.याबाबत कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र कोपरगावच्या विकासाचे अजून एक वचन पूर्ण होणार -आ.आशुतोष काळे By admin October 1, 2025October 1, 2025