कहांडळवाडी शिवारात बिबट्या जेरबंद

author
0 minutes, 0 seconds Read
Spread the love
गणेश ओझा,प्रतिनिधी
सिन्नर,दि.१८-कहांडळवाडी चिंचोलीगुरव रस्त्यावर भाऊसाहेब भाऊराव गुंजाळ यांच्या गट क्र १४१/१/१ मध्ये वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला असून ग्रामस्थांनी बिबट्या वनविभागाच्या स्वाधीन केला आहे.परिसरात बिबट्यांचा वावर वाढला असून वनविभागाने पिंजऱ्याची संख्या वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *