महाराष्ट्र काय सांगता शेडमधून दीड लाखांचे बेदाणे चोरीला By admin March 29, 2026March 29, 2026 0 minutes, 0 seconds Read Spread the love नाशिक,दि.२९-२० किलो बेदाणे भरलेले २५ कॅरेट असा दीड लाखांचा माल सचिन बाळासाहेब जाधव रा.लोनवाडी,पिंपळगाव यांच्या शेडमधून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली असून पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.