कांद्याच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक घ्यावी

    कोपरगाव,दि.२-राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या संकटातून जात असून कांद्याच्या दरात झालेली प्रचंड घसरण ही चिंतेची बाब बनली आहे.शेतकरी यामुळे आर्थिक अडचणीत सापडले असून या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी तातडीने बैठक आयोजित करण्यात यावी अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.    लहरी हवामान आणि शेतमालाच्या अनिश्चित दरामुळे शेतकरी अडचणीत […]

भरदिवसा घरफोडी करीत सोने लंपास

सिन्नर,दि.१-दुपारी १२ वाजेच्या सुमारास शिवाजी गणपत कुऱ्हाडे रा.साईबाबा नगर,सिन्नर यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ६ ग्रॅम व २ ग्रॅम वजनाचे कानातील चोरून नेले आहे.घटनेची माहिती मिळताच सिन्नर पोलिसांनी धाव घेत ठसे तज्ञ व श्वानपथकाला पाचारण करून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.