बसमध्ये बसत असताना ४ तोळ्याची पोत चोरीस

author
0 minutes, 0 seconds Read
Spread the love
नाशिक,दि.१०-अनिता अशोक जाधव रा.भादवण ह्या कळवण बस स्थानकात कळवण ते विसापूर बसमध्ये बसत असताना चोरट्यांनी ४ तोळे वजनाची पोत चोरून नेली.याबाबत कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *