महाराष्ट्र घराचे कुलूप तोडून १ लाख रोख रक्कमसह सोने चोरीला By admin April 7, 2026April 7, 2026 0 minutes, 0 seconds Read Spread the love सिन्नर,दि.७-प्रशांत जगदीश ठाणेकर रा.क्रांतीचौक,सिन्नर यांच्या घराचे कुलूप तोडून १ लाख ५ हजार रुपये,३ ग्रॅम वजनाचे कानातील व ५ ग्रॅम वजनाचे मनी मंगळसूत्र चोरट्यांनी करून नेले आहे.याबाबत सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र सहाय्यक आयुक्त जलील अहमद पटेल यांचा ना.प्रतापराव सरनाईक यांच्याहस्ते गुणगौरव By admin August 17, 2025August 17, 2025
महाराष्ट्र सिंहस्थ कुंभमेळा रस्ते विकासात कोपरगाव मतदार संघाच्या रस्त्यांचा समावेश By admin June 24, 2025June 24, 2025