महाराष्ट्र घराचे कुलूप तोडून १ लाख रोख रक्कमसह सोने चोरीला By admin April 7, 2026April 7, 2026 0 minutes, 0 seconds Read Spread the love सिन्नर,दि.७-प्रशांत जगदीश ठाणेकर रा.क्रांतीचौक,सिन्नर यांच्या घराचे कुलूप तोडून १ लाख ५ हजार रुपये,३ ग्रॅम वजनाचे कानातील व ५ ग्रॅम वजनाचे मनी मंगळसूत्र चोरट्यांनी करून नेले आहे.याबाबत सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र एमआयडीसीसाठी जागा पाहण्यासाठी अधिकारी हजर,बेरोजगार युवकांच्या आशा पल्लवित By admin May 8, 2025May 8, 2025
महाराष्ट्र नॅचरल उद्योग समूहाच्या वतीने मांजरा धरणातील पाण्याचे जलपूजन By admin August 20, 2025August 20, 2025