महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील लोखंडी गेट व पाईपची चोरी By admin February 9, 2025February 9, 2025 0 minutes, 0 seconds Read Spread the love सिन्नर,दि.९-समृद्धी महामार्गाचे चॅनल नंबर ५५७ ते ५५८ या अंतरावरील खंबाळे शिवारातील लोखंडी गेट व मोटारीचे पाईप,स्टार्टर व केबलची चोरी झाल्याची फिर्याद वावी पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर बबन टरले यांनी दिली आहे.
Previous उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तु व खाऊंचे वाटप
महाराष्ट्र गुळ पावडर कारखान्यांनी गाळपासाठी आलेल्या ऊसाला पहिली उचल तीन हजार रुपये द्यावी- स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी By admin October 24, 2025October 24, 2025