गणेश ओझा,प्रतिनिधी सिन्नर,दि.१४-तालुक्यातील वावी येथील नूतन माध्यमिक विद्यालयातील सन १९८९ वर्षातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा अगत्य कृषी पर्यटन केंद्रात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तब्बल ३६ वर्षांनंतर विद्यार्थी व विद्यार्थिनी एकत्र आल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात औत्सुक्य, कुतुहल, भेटीची, एकमेकांना बघणयाची ओढ निर्माण झाली होती.डॉ.वैभव केसकर, कांचन कासट,बापू चतुर आदींनी […]
गणेश ओझा, प्रतिनिधी सिन्नर,दि.१३- आर.पी.गोडगे पाटील पब्लिक स्कूल , ज्युनिअर कॉलेजचा शालांत परीक्षा-२०२५ चा दहावीचा निकाल जाहीर झाला असून विद्यालयाने सलग १० वर्षाची १००% निकालाची परंपरा कायम राखली आहे. इंग्रजी माध्यमामध्ये कु. सेजल विलास महाले हिने ९४.६०% गुण प्राप्त करत प्रथम क्रमांक मिळविला. सार्थक रमेश पांगारकर याने ९२.८०% गुण मिळवत द्वितीय क्रमांक तर कु. सिद्धी […]
सिन्नर,दि.१२-आज सायंकाळी ७.१५ च्या सुमारास सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात वरुणराजाने हजेरी लावली असून संततधार सुरू आहे.
कोपरगाव,दि.११- कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावात तीव्र पाणी टंचाई जाणवत असून नागरिकांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.ही पाणी टंचाई दूर करण्यासाठी नांदूरमध्यमेश्वर जलद कालवा, पालखेड कालवा तसेच डाव्या, उजव्या कालव्यातून गावतळे व शेततळे भरून द्या अशी मागणी करून मतदार संघातील विविध प्रश्न जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आ. आशुतोष काळे यांनी मांडले. […]
नाशिक,दि.१०-अनिता अशोक जाधव रा.भादवण ह्या कळवण बस स्थानकात कळवण ते विसापूर बसमध्ये बसत असताना चोरट्यांनी ४ तोळे वजनाची पोत चोरून नेली.याबाबत कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिन्नर,दि.९-ईश्वररत्न लॉन्सच्या बाजूला नांदूरशिंगोटे येथे असलेल्या वाहन पार्किंगमधील स्विफ्ट कार क्र एम एच २० ई वाय २८९६ च्या डिकीत ठेवलेल्या एअरबॅग व पर्समधील ४५ ग्राम वजनाची सोन्याची पोत मनीमंगळसूत्र,कपडे व ATM चोरट्यांनी काच फोडून चोरून नेले आहे. याबाबत वर्षा किरण बोडके यांनी वावी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
कोपरगाव,दि.८– मतदार संघातील बेरोजगार तरुणाईला मतदार संघातच रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी कोपरगाव शहरात एमआयडीसी व्हावी यासाठी आ.आशुतोष काळेंचा पाठपुरावा सुरु आहे. त्याबाबत कोपरगाव शहरातील जागेच्या पाहणीसाठी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. कोपरगाव मतदार संघाच्या विकासाला आकार देणाऱ्या आ.आशुतोष काळे यांनी मतदार संघातील जनतेला दिलेल्या विकास कामांच्या वचनाबरोबरच बेरोजगारीचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी मतदार संघात एमआयडीसी […]
सिन्नर,दि.७-रौनक लॉन्स येथून विशाल बस्तीराम कांगणे रा. शिवाजीनगर यांची मोटारसायकल क्र एम एच १५ एच जे ३३२७ चोरीस गेली असून सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोपरगाव, दि.६ – कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून २०१९ ला निवडून आलेले आमदार आशुतोष काळे पुन्हा एकदा आमदार व्हावेत यासाठी पायात चप्पल न घालन्याचा त्यांच्या कार्यकर्त्याने केलेला संकल्प आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते सोमवार (दि.०५) रोजी नवसाला पावणारे जागृत देवस्थान श्री निझर्णेश्वराला रुद्राभिषेक करुन व ५१ जोडप्यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा करुन पूर्ण केला. यानिमित्ताने स्वतःच्या जीवाची पर्वा न […]
सिन्नर,दि.५-सिन्नर ते नाशिकरोड प्रवासादरम्यान महेश विठ्ठल आव्हाड रा.आटकवडे यांच्या बॅगेमध्ये ठेवलेले साडेतीन तोळे सोने व चांदीचा छंल्ला चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली असून सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक,दि.४-वडगांव शिवारातील वसंत नामदेव पगारे यांच्या शेतातील २ वर्ष वयाची जर्सी जातीची गाय,१० वर्षाची गावरान गाय व ८ वर्ष वयाच्या गावरान जातीचा बैल चोरट्यांनी चोरून नेल्याचा गुन्हा वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिन्नर,दि.३-नांदूरशिंगोटे गावातील इंद्रायणी लॉन्सच्या बाजूच्या असलेल्या पार्किंगमधील उभ्या असलेल्या क्रेटा कार क्र.एम एच ४७ ए बी ५४२६ ची पाठीमागील काच फोडून सॅमसंग कंपनीचा टॅबलेट पीसी व २५०० रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली आहे.याबाबत अमेय मोहन हरडे रा.गोविंदनगर,मुंबई यांनी वावी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
कोपरगाव,दि.३- गोदावरी उजव्या कालव्यावरील माती काम, बांधकाम व अस्तरीकरण करण्याचे काम जल संपदा विभागाने हाती घेतले हि गोदावरी उजव्या कालव्याच्या लाभधारक क्षेत्राच्या शेती व शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय समाधानकारक व दिलासा देणारी बाब आहे. परंतु उजवा कालवा पण आपला आहे आणि डावा कालवा देखील आपलाच आहे. त्यामुळे उजव्या कालव्याबरोबर डाव्या कालव्याचे व चाऱ्यांचे काम देखील पूर्ण […]
जगदिशचंद्र जोशी,विशेष प्रतिनिधी कळंब,दि.१- केंद्र शासनाने गाळप हंगाम २०२५-२६ साठी उसाची एफ आर पी १५० रुपये प्रति टनाने वाढवूनआता ती तीन हजार पाचशे पन्नास रुपये प्रत्येक क्विंटल केली ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे.विस्मा त्याचे स्वागतच करतो.मात्र त्याचबरोबर केंद्र सरकारने साखरेची एम एस पी सुद्धा वाढवणे आवश्यक आहे.केंद्रीय कृषी मूल्य आयोग,ज्यांच्या शिफारशीवरून केंद्र सरकार ऊसाची […]
कोपरगाव,दि.३०- कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूलची इयत्ता नववी ची विद्यार्थिनी कु.वैष्णवी ज्ञानेश्वर पवार हिने राज्यस्तरीय शालेय सिलंबम स्पर्धा (१७ वर्ष मुली वयोगट) जिंकून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे अशी माहिती शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे. स्पर्धेची विजेती वैष्णवी व तिचे पालक विनोद पवार यांचा शाळेचे प्राचार्य नूर शेख […]