सिन्नर,दि.२-तालुक्यातील वावी पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांची त्रंबकेश्वर येथे बदली झाली असून त्यांची जागी आशिष परशराम शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.शेळके यांनी मुंबई स्थानिक गुन्हे शाखा,कोपरगाव,सोनई,शनी शिंगणापूर येथे प्रभारी अधिकारी म्हणून कर्तव्य बजावलेले आहे.