कायद्याचे माहेरघर वावीत चोरांचा हैदोस

author
0 minutes, 0 seconds Read
Spread the love

सिन्नर,दि.११-तालुक्यातील वावी येथील शैलेश कर्पे व अमर राजेभोसले यांच्या कुलूपबंद घरांना चोरांनी लक्ष करीत घरात प्रवेश करीत कपाटातील सामानाची उचकापाचक केली तर बाजारपेठेत उभ्या असलेल्या चारचाकी गाडीची काच फोडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *