author

नॅचरल शुगर कारखान्याच्या २०२५-२६ गळीत हंगामाचे मील रोलर पूजन संपन्न

जगदीशचंद्र जोशी,प्रतिनिधी   कळंब,दि.१२-नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लि. रांजणी या कारखान्याने येता गळीत हंगाम २०२५-२६ ची पूर्व तयारी पूर्ण करण्यासाठी मील रोलरचे पूजन नॅचरल उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष कृषीरत्न बी.बी.ठोंबरे यांच्याहस्ते विधीवत पूजा करून करण्यात आले.      यावर्षी कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये मान्सूनपूर्व पाऊस चांगला झाल्याने ऊस पिकास मे महिन्यातील उष्णतेची झळ न पोचल्याने ऊस […]

गोदावरी कालव्यांच्या लाभधारक शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनाचे देखील आवर्तन -कारभारी आगवण  

कोपरगाव,दि.११- मागील वर्षी पावसाळ्यात समाधानकारक पर्जन्यमान झाल्यामुळे चालू वर्षी सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली होती. त्यामुळे आ. आशुतोष काळे यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत केलेली मागणी जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील ह्यांनी मान्य केली होती. त्या मागणीनुसार सुरु असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या आवर्तना बरोबरच शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सिंचनाचे देखील आवर्तन होणार असल्याची माहिती कर्मवीर शंकरराव काळे […]

लौकी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काळे गटाचे किरण शेळके बिनविरोध

वावी(वार्ताहर):- कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लौकी ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच राहुल खंडीझोड यांनी रोटेशननुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंचपदी काळे गटाचे किरण साहेबराव शेळके यांची बिनविरोध करण्यात आली. लौकी ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या उपसरपंच पदासाठीची निवडणूक प्रक्रिया नुकतीच सरपंच अजिनाथ खटकाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपसरपंचपदासाठी निर्धारित वेळेत किरण साहेबराव शेळके यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे निवडणूक अधिकारी म्हणून काम […]

गौतम पॉलिटेक्निकच्या मेकॅनिकलचे ३0 विद्यार्थ्यांना निकालापुर्वीच नामांकित कंपण्यामध्ये नोकरीच्या संधी

कोपरगाव,दि.९- कर्मवीर शंकरराव काळे एज्यूकेशन सोसायटीच्या कोळपेवाडी येथील गौतम पॉलिटेक्निक इंस्टीट्युटच्या तृतीय वर्ष मेकॅनिकल विभागातील ३0 विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड झाली असल्याची माहिती गौतम पॉलिटेकनिक इंस्टीट्युटचे प्राचार्य प्रा.सुभाष भारती व प्लेसमेंट अधिकारी प्रा.कैलास भोसले यांनी दिली आहे. यामध्ये बजाज ऑटो लिमिटेड या कंपनीत 0३, टाटा मोटर्स १0, भारत गेअर 0८, अभिराज मॅन पावर […]

पिकअप वाहन चोरणारा चोरटा अटकेत,नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

नाशिक,दि.८-२४ मे रोजी मालेगाव तालुक्यातील दाभाडी गाव शिवारातून फिर्यादी  सचिन भगवान सुर्यवंशी रा.मुंगसे, ता. मालेगाव यांचे मालकिची रॉयल किंग चक्की आटा कंपनीची बोलेरो पिकअप गाडी क्र. एम. एच. १८. ए. ए. ३२६५ ही दाभाडी शिवार मालेगाव येथे लावलेली असतांना कोणीतरी अज्ञात चोरटयाने स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी लबाडीचे इराद्याने सदर पिकअप वाहन चोरून नेलेबाबत मालेगाव छावणी पोलीस […]

कृषी विभागाच्या शंभर टक्के अनुदानीत बियाण्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा 

कोपरगाव,दि.६-ज्या शेतकऱ्यांनी अनुदानित बियाणे मिळावीत यासाठी महाडीबीटी पोर्टल या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरलेले होते. त्या पात्र शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वतीने अनुदानित बियाण्याचे वाटप सुरू करण्यात आले असून लाभधारक शेतकऱ्यांनी अनुदानित बियाण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले. राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना प्रमाणित अनुदानित बियाणे शंभर टक्के अनुदानावर मोफत दिले […]

शुभविवाह सोहळानिमित्ताने जागतिक पर्यावरणदिनी वृक्षारोपण

  सिन्नर,दि.५-तालुक्यातील दुसंगवाडी येथील निवृत्ती दादा घोटेकर यांचे चिरंजीव दिगंबर व देवगाव तालुका संगमनेर  येथील सुदाम भीमा कोटकर यांची कन्या निकिता यांच्या शुभमंगल विवाह सोहळ्याच्या निमित्ताने जागतिक पर्यावरण दिनी नवदाम्पत्य यांच्या हस्ते दादापर्व निवासस्थानी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.      यावेळी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ जिल्हा नाशिक प्रसिध्दी प्रमुख प्राचार्य भागीनाथ घोटेकर,भाऊसाहेब घोटेकर,बळीराम […]

शेतकऱ्यांच्या खात्यावर १०.६४ कोटी जमा

कोपरगाव,दि.३- ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर अर्थसहाय्य करण्याची मा.खा.कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्यापासून सुरू झालेली  परंपरा आजतागायत कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने जपली असून ऊस  उत्पादक शेतकऱ्यांच्या विश्वास संपादन केला आहे. हा विश्वास सार्थ ठरवतांना गाळप हंगाम २०२४-२५ मध्ये कारखान्यास ऊस पुरवठा केलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १५०/- प्र.मे.टन ऊस दराचा दुसरा हप्ता व यापूर्वी जाहीर केलेले ठिबक […]

पंचाळेत ४ दुकाने फोडली,रोख रक्कमसह ऐवज चोरीला

सिन्नर,दि.२-पंचाळे येथील राहुल परशुराम कथले यांचे कानिफनाथ कृषि केंद्र व शांताराम कोकाटे,बाबासाहेब थोरात व आप्पासाहेब थोरात यांच्या दुकानांचे शटर पत्रे वाकवून ५१५०० किंमतीचा रोख रक्कमसह मोबाईल व इतर माल चोरट्यांनी चोरून नेला आहे.याबाबत एम.आय.डी.सी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिंतीस बोगदा पाडून सोन्याचांदीचे दागिने चोरीला

नाशिक,दि.१-शरद नामदेव नागरे रा.खिर्डीसाठे यांच्या घराचे पाठीमागील भिंतीस बोगदा पाडून घरात प्रवेश करीत ७१ हजार किंमतीचे सोन्याचांदीचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले आहे.याबाबत येवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहवीज निर्मितीतून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिकचा दर देता येईल -आ.आशुतोष काळे

काळे कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न कोपरगाव,दि.३१– सहवीज निर्मिती प्रकल्पातून कारखान्याच्या आर्थिक उत्पन्नात भर पडणार आहे. त्याचा फायदा कर्मचारी व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. आजवर कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने ऊस दरात कधीही मागे न राहता जिल्ह्यात सर्वाधिक ऊस दर दिला आहे. व यापुढील काळात सहवीज निर्मिती प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर मिळणाऱ्या अधिकच्या […]

कोपरगाव रेल्वे स्टेशनच्या गुड शेडचे काम वेळेत पूर्ण करा-आ.आशुतोष काळे

  कोपरगाव,दि.३०– कोपरगाव, राहाता तालुक्यासह शेजारील तालुक्याच्या शेतकऱ्यांना खरीप-रब्बी हंगामासाठी वेळेत खतांचा पुरवठा व्हावा यासाठी कोपरगाव रेल्वे स्टेशन येथे खतांचा साठा करण्यासाठी गुड शेड  बांधण्याचे सुरु असलेले काम अतिशय संथ गतीने सुरु आहे.हे काम जलदगतीने करून वेळेत पूर्ण करा अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे विभागीय मॅनेजर राजेश कुमार वर्मा यांना दिलेल्या लेखी पत्रात […]

आ. आशुतोष काळेंची राज्याच्या युवा धोरण समितीच्या सदस्यपदी निवड

मुंबई,दि.२९-राज्याचे सुधारित युवा धोरण ठरविण्यासाठी क्रीडा व युवक कल्याण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आलेल्या राज्याच्या युवा धोरण समितीच्या सदस्यपदी आ. आशुतोष काळे यांची निवड करण्यात आली.      महायुती शासनाने बुधवारी  राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. दत्तात्रय मामा भरणे यांच्या अध्यक्षतेखाली युवा धोरण समिती स्थापन केली आहे. यामध्ये उच्च शिक्षित, युवा नेतृत्व व राज्यात […]