सिन्नर,दि.६-शिवप्रसाद सोमनाथ ओझा(वय ७२)रा.कानडी मळा,सिन्नर यांचे दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगी,तीन भाऊ,तीन बहिणी,नातू,पणतू असा परिवार आहे.त्यांच्या अंत्यविधीस राजकीय,सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.डॉ.जयप्रकाश ओझा व पत्रकार सुधीर ओझा यांचे ते बंधू होत.